लातूर, संवेदना प्रकल्प - फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपीचे अवलोकन –मा. जिल्हाधिकारी श्री. पृथ्वीराज बी पी साहेब (सोमवार दि. 7 जून 2021)

SourceRSS Janakalyan Samiti Maharashtra Prant    Date23-Jun-2021
|
 
संवेदना प्रकल्पामध्ये चालणाऱ्या फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपीचे अवलोकन मा. जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी प्रकल्पाचे कोषाध्यक्ष श्री. शाम भराडिया, कार्यवाह श्री. सुरेश पाटील, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, फिजीओथेरपीस्ट सौ. मयुरी बिल्लावार, स्पीच थेरपीस्ट सौ. सपना डाके, क्लिनीकल सायकॉलॉजीस्ट शेंडे मँडम, विशेष शिक्षक श्री. व्यंकट लामजणे, श्री. योगेश्वर बुरांडे, श्री. सचिन राऊत, पालक उपस्थित होते.
 
SnvedanaPrakalpLatur_1&nb

SnvedanaPrakalpLatur_2&nb

SnvedanaPrakalpLatur_3&nb

SnvedanaPrakalpLatur_4&nb

SnvedanaPrakalpLatur_5&nb