जनकल्याण समितीचे टिटवाळा परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदत कार्य

SourceRSS Janakalyan Samiti Maharashtra Prant    Date27-Aug-2019
टिटवाळा पश्चिम येथील सिद्धिविनायक नगर पुरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 
यामध्ये प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्या साह्याने कल्याण परिसरातील 13 डॉक्टर आणि 3 फार्मासिस्ट यांच्या साहाय्याने पूर बाधीत 400 रुग्णाची तपासणी व औषधे विनामूल्य वाटप करण्यात आली.
सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले